ग्रामपंचायत मोहगाव (बु) (सर्वाटोला, धुंदाटोला, बोरीटोला)
Gram Panchayat Mohgaon BK (Sarwatola,Dhundatola, Boritola)


ताजी बातमी
ग्रामपंचायत मोहगाव (बु) ही गोंदिया जिल्ह्यातील एक गतिमान व प्रभावी ग्रामपंचायत असून, ती स्थानिक प्रशासन व विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ओळखली जाते. कार्याचे योग्य नियोजन, वेळेचे काटेकोर व्यवस्थापन आणि दस्तऐवजांचे सुव्यवस्थित वर्गीकरण यामुळे ग्रामपंचायत मोहगाव ने आय.एस.ओ. मानांकन मिळविण्याचा मान संपादन केला आहे. असा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील मोजक्या ग्रामपंचायतींपैकी एक असून, चालू आर्थिक वर्षात आय.एस.ओ. मानांकन मिळविणारी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या मानांकनासाठी आवश्यक असलेली पाहणी आय.एस.ओ. मानांकन पथकाकडून करण्यात आली. पथकाच्या समाधानकारक अहवालानंतर आय.एस.ओ. प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत मोहगावच्या प्रशासनाचा गौरव करण्यात आला.
अधिक वाचा …
सरपंच
ग्राम सेवक
श्रीमती. ज्योतिका तिलकचंद कुंभरे
श्री. सोमेश बबन तुप्ते
सपोर्ट हेल्पलाइन
पोलिस नियंत्रण कक्ष: 100
समाजसेवा शाखा (SSB): 0712-2566628
आधार कार्ड हेल्पडेस्क क्रमांक: 1947
बाल हेल्पलाइन: 1098
अग्निशमन नियंत्रण कक्ष: 101
क्राइम स्टॉपर: 1090
सार्वजनिक वितरण व्यवस्था मदत कक्ष: 1967
महिला हेल्पलाइन: 1091
रुग्णवाहिका हेल्पलाइन: 102
एनआयसी मदत कक्ष: 1800111555
नागरिकांचे कॉल सेंटर: 155300
आपत्कालीन हेल्पलाइन: 112